उपलब्धी

लोकमत सरपंच अवार्ड

मा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ,महिला व बालकल्याण मंत्री माननीय आदिती तटकरे , लोकमत समूहाचे विजयजी दर्डा यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकमत सरपंच अवार्ड स्वीकारताना सोमपूर सरपंच सौ. क्रांती प्रमोद भामरे

राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार

राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार माननीय खासदार भगरे सर यांच्या हस्ते स्वीकारताना सरपंच सौ .क्रांती प्रमोद भामरे.

लोकमत सखी

लोकमत सखी मंच तर्फे पुरस्कार स्वीकारताना सरपंच सौ .क्रांती प्रमोद भामरे.