सोमपूर बद्दल

नाशिक हा पर्यटन जिल्हा म्हणुन नावारुपाला आलेला आहे.लहान- मोठ्या पंधरा तालुक्यांनी मिळून आपला नाशिक जिल्हा बनलेला आहे.या १५ तालुक्यातील
आपला बागलाण ऐतिहासिक वारसा लाभलेला ,निसर्ग सौंदर्याने नटलेला, लहान-लहानगाव मिळून बनलेला असा तालुका म्हणजे बागलाण. या तालुक्यामध्ये ताहाराबाद ते
जायखेडा या मुख्य रस्त्याला लागून असणारा,मोसम नदीच्या तीरावर वसलेले , चहुबाजूनीसुंदर निसर्गाच्या कुशीत लपलेला आपला छोटासा निसर्गरम्य गाव म्हणजे सोमपूर गाव
शेती साठी प्रगतशील असलेले लोकांचे गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गावची ओळख.


       बागलाण तालुक्यापासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर असलेला आपला छोटासागाव. गावाची लोकसंख्या सुमार ३१९२ एवढी आहे. या गावात विविध जाती धर्माचेलोक राहतात.
“पाणी म्हणजे जीवन” याप्रमाणे लोकांचे जीवन अवलंबून असलेल्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने गाव सुजलाम सुफलाम आहे.
त्याचप्रमाणे या गावात विविध निसर्गरम्य परिसर, आकर्षक मंदिरे प्रेक्षणीय स्थळे म्हणून ओळखली जातात.
अशा या छोट्याश्या गावाचा कारभार चालविण्यासाठी १ जानेवारी १९५७ साली सोमपूर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. यापूर्वी सोमपूर गावचा कारभार
गावचे पंच चालवीत. यात गावच्या मुख्य चावडीवर किंवा मुख्य चौकाच्या ठिकाणी गावची सभा भरवली जाई.

ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे मुख्य गावकरी व पंचांनी 
घेतलेला निर्णय हा अंतिम मानला जाई त्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊन व शासनाच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.
या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत ऑफिस,रास्त दराचे धान्य दुकान, पुर्ण प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र,आरोग्य उपकेंद्र,
स्वतंत्र स्मशानभुमी, स्वतंत्र दफनभूमी तसेच गावात डांबरी रस्ते, गावांतर्गत कोन्क्रीट रस्ते, माध्यमिक शाळा आहे.

ग्रामपंचायत कार्यकारणी

.क्र.

वार्ड क्र.

सभासदाचे नाव

पद

प्रवर्ग

०४

श्रीम.क्रांती प्रमोद भामरे 

सरपंच

सर्वसाधारण स्त्री.

०२

श्री.दादाजी बाळू अहिरे 

उपसरपंच

अ.जमाती

०१

श्रीम. उज्वला बारकू सोनवणे 

सदस्य

अ.जमाती स्त्री.

०१

श्री. तात्याभाऊ पंडित बोरले 

सदस्य

अ.जाती

०२

श्रीम. दादाजी तानाजी जाधव 

सदस्य

अ.जमाती .

०२

श्रीम. सुनिता अविनाश गायकवाड 

सदस्य

अ.जमाती स्त्री.

०३

श्री.कल्पना सुनील नेरकर 

सदस्य

अ.जमाती

०३

समाधान नामदेव मोरे 

सदस्य

ना.मा.प्र

०३

रेखा राजेंद्र भामरे 

सदस्य

ना.मा.प्र. स्त्री.

१०

०४

नंदकुमार नारायण भामरे 

सदस्य

ना.मा.प्र

११

०४

प्रमिला महेंद्र भामरे 

सदस्य

ना.मा.प्र. स्त्री.

अधिकारी वर्ग

अ.क्र.

नाव 

पद 

०१

कैलास सोदरसिंग राठोड 

ग्रामपंचायत अधिकारी 

ग्रामपंचायत सोमपूर गावची सदयस्थितीची माहिती गोषवारा

.क्र.

ग्रामपंचायत नाव

बाब

संख्‍या

शेरा

सोमपूर 

ग्रामपंचायत कार्यालय 

 

 

प्राथमिक शाळा 

 

 

अंगणवाडी 

 

 

प्राथमिक आरोग्‍य केंद्र 

 

 

पोस्‍ट ऑफिस 

 

 

वन कार्यालय 

 

 

गावची लोकसंख्‍या 

३१९२

 

 

एकूण कुटुंबे 

५८२

 

 

एकूण वाडया 

  

१०

 

सार्वजनिक विहीर 

 

११

 

हातपंप 

 

१२

 

नळपाणी पुरवठा योजना 

 

१३

 

दारिद्रय खालील कुटुंबे

७८

 

१४

 

अपंग व्‍यक्‍ती 

२४

 

१५

 

एकूण बचतगट 

30

 

१६

 

एकूण पशुधन

२२५

 

१७

 

प्रमुख पिक 

मका,कांदा डाळिंब, बाजरी 

 

१८

 

कुटुंबाचा उत्‍पन्‍नाचा स्‍त्रोत 

शेती

 

१९

 

..लोकसंख्‍या

१११७

 

२०

 

वैयक्तिक शौचालय 

५८२

 

२१

 

सार्वजनिक शौचालय 

४ सीट

 

२२

 

एकुण जॉबकार्ड धारक 

४७० कुटुंब

 

२३

 

एकूण देवालये 

 

२४

 

खाजगी विहीरी 

४८

 

२५

 

एकूण मतदार 

२६६९

 

२६

 

एकूण ग्रामपंचायत सदस्‍य संख्‍या 

११

 

२७

 

गावातील शासकिय व निमशासकिय कर्मचारी 

ग्रामसेवक १ ग्रामपंचायत कर्मचारी ३ वैद्यकीय अधिकारी १

आरोग्‍य सेविका१ आशा स्‍वयंसेविका प्राथमिक/माद्यामिक शिक्षक ५+२४ अंगणवाडी सेविका ४ मदतनीस ४

तलाठी -1  वनपाल -1  वन कर्मचारी-3

 

२८

 

गावाचे क्षेत्रफळ 

९९३३२००

 

२९

 

विकास सोसायटी