विकास कामे

विकास कामे

आमदार श्री. दिलीप बोरसे साहेब यांच्यातर्फे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना सरपंच सौ.क्रांती प्रमोद भामरे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ

रस्ता कॉंक्रिटीकरण

आदिवासी वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ करताना सरपंच सौ कांती प्रमोद भामरे व उपसरपंच श्री तात्या भाऊ पंडित बोराळे व सदस्य.

पेवर ब्लॉक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात पेवर ब्लॉक बसवणे शुभारंभ करताना.