मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ मा.आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात करण्यात आली.
गाव अॅनिमीया मुक्त करण्यासाठी महिलांची हिमोग्लोबीन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध योजना अभियानांतर्गत मा.गटविकास अधिकारी अतुल पाटील साहेब यांनी ग्रामपंचायत सोमपूर येथे रात्री मुक्काम राहून
गावात योजनेची माहिती दिली व जनजागृती करण्यात आली.
सोमपूर गावातीलदिव्यांग व्यक्तिंना ओळख पत्र वाटप करताना.
सोमपूर गावांतर्गत घनकचरा व्यवस्थापन योग्यरित्या करण्यात येते.
गावातील मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक पाट्या लावण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अभियान अंतर्गत गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्यासाठी माननीय आमदार श्री दिलीप बोरसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व वृक्षरोपण करण्यात आले.
गावातील मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक पाट्या लावण्यात आले आहेत.